
von Jaywant Dalvi
स्त्री -पुरुष नोकरी; व्यवसायाच्या निमित्ताने एकत्र येतात. त्यांच्यात मैत्रीचे नाते निर्माण होत. कधी-कधी हे नातं इतकं पुढं जातं की मग काहीच निर्बंध राहत नाहीत. खरं पाहिलं तर हे केवळ एक शारीरिक आकर्षण असतं. पण हे खूप उशिरा लक्षात येतं. एकवेळ स्त्री-पुरुष हे वेगळे संदर्भ पाळता पुरुषाला समाज कधीच गृहीत धरत नाही. पण स्त्रीला तिने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे नेहमीच सामाजिक विवंचनेतून जावे लागते. व शेवटी तिला अधांतरी लोंबकळणं नशिबी येत. आणि लेखक जयवंत दळवींना त्यांच्या लेखनातून हेच सुचवायचं आहे.
* Affiliate-Link — kein Mehrpreis für dich.
Sortiert nach Gesamtpreis inkl. Versand, sofern verfügbar.
Weitere Werke desselben Verfassers.
Bester Preis · bücher.de
6,99 €