
'षट्कार' या निखिल वागळे संपादित क्रीडा-मासिकात दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेल्या तुफान विनोदी लेखांचा संग्रह म्हणजे 'गुगली'. हा महत्वाचा ऐवज खास स्टोरीटेलच्या श्रोत्यांसाठी घेऊन आलो आहोत, दस्तुरखुद्द प्रभावळकरांच्याच आवाजात. नक्की ऐका, 'गुगली'
* Affiliate-Link — kein Mehrpreis für dich.
Sortiert nach Gesamtpreis inkl. Versand, sofern verfügbar.
Weitere Werke desselben Verfassers.
Bester Preis · bücher.de
6,99 €