
von Simon Sinek
काही ठरावीक लोक आणि संस्था इतरांच्या तुलनेत अधिक मौलिक, अग्रेसर आणि यशस्वी का ठरतात ?कारण व्यवसाय-उद्योगात तुम्ही 'काय' करता हे महत्त्वाचं नसून तुम्ही 'का' करता हे खूप निर्णायक असतं. महान व्यक्ती व यशस्वी कंपन्या इतरांहून वेगळ्या का असतात ? याचं दमदार व सखोल विशेषण या पुस्तकात लेखकाने केलं आहे. जे इतरांना प्रेरित करू इच्छितात किंवा स्वयंप्रेरित होऊ इच्छितात, अशा लोकांसाठी प्रस्तुत पुस्तक अतिशय उपयुक्त आहे.
* Affiliate-Link — kein Mehrpreis für dich.
Sortiert nach Gesamtpreis inkl. Versand, sofern verfügbar.
Weitere Werke desselben Verfassers.
Bester Preis · bücher.de
9,99 €
Ab 14,99 €