
von Rajendra Kher
रामायणात वर्णन केलेले अनेक प्रसंग आज कल्पित वाटू शकतात. परंतु; ही कादंबरी वाचताना ते प्रसंग कल्पित नसून वाल्मीकींनी वास्तविक इतिहासच लिहिला आहे; याचा साक्षात अनुभव वाचकांना मिळत जाईल. उदा. रामजन्म; ऋषींचं कार्य; इंद्राचं स्वरूप आणि कार्य; अहल्येचा प्रसंग; राक्षसांची वर्णनं; गृध्र जटायूचं वास्तविक स्वरूप; वानरांची वास्तविकता; पुष्पक विमानाचं स्वरूप; सीतेच्या मुखातून केले गेलेले विमानाचे थेट उल्लेख; रावणाचं साम्राज्य; दक्षिण अमेरिकेपासून भारताच्या पूर्वेकडच्या देशांपर्यंत घडलेलं राजकारण; राक्षसांची निर्मिती आदी गोष्टी-घटना आजच्या शोधांशी ताडून बघितल्या तर आपण पाषाण किंवा ताम्रयुगातला इतिहास वाचत नसून अत्यंत प्रगत संस्कृतीविषयक इतिहास वाचतो आहोत याचा अनुभव वाचकांना मिळेल.
* Affiliate-Link — kein Mehrpreis für dich.
Sortiert nach Gesamtpreis inkl. Versand, sofern verfügbar.
Weitere Werke desselben Verfassers.
Bester Preis · bücher.de
6,99 €