
von Go. Ni. Dandekar
कुणा एकाची भ्रमणकथा "-गोनिदां "च्या आत्मानुभवाचं कालरूप. ह्यातला नायक नर्मदा परिक्रमेच्या निमित्ताने आलेले विविध रंगी अनुभव ह्या गाथेत कथन करतो आहे. तो जिज्ञासू आहे; रसिक आहे; भावनाशील आहे. त्यानं पाहिलेल्या जीवनरूपातील निरनिराळी माणसं ;त्यांच्याशी जुळलेली विविधरंगी नाती लेखनातून आकार घेतात .जीवनाचं आगळं दर्शन घडवतात.
* Affiliate-Link — kein Mehrpreis für dich.
Sortiert nach Gesamtpreis inkl. Versand, sofern verfügbar.
Weitere Werke desselben Verfassers.
Bester Preis · bücher.de
6,99 €