
von Go. Ni. Dandekar
बदलत्या काळाबरोबर वाहायचे नाकारणारा "धोंडी" हि गोनीदांची एक वैशिष्टयपूर्ण व्यक्तीरेखा .भूतकाळावर श्रद्धा असणारा धोंडी आणि त्याचा धाकटा भाऊ कोंडी , ह्यांच्या वृत्ती संघर्षात ह्या कादंबरीतले नाट्य साकारते. मावळात घडलेली ही कथा .दांडेकरांच्या शब्दाशब्दातून तो काळ , ती माणसे; तो अनुभव जिवंत होतो. अभिवाचनातून ते सारं आपल्या मनात आकार घरत जातं . एक वैशिष्ट पूर्ण श्रीमंत श्रवणानुभव - "पावणाकांठचा धोंडी "
* Affiliate-Link — kein Mehrpreis für dich.
Sortiert nach Gesamtpreis inkl. Versand, sofern verfügbar.
Weitere Werke desselben Verfassers.
Bester Preis · bücher.de
6,99 €