
von Sanjay Sonawani
शक ,हूण ,कुशाण यांसारख्या मध्य आशियातील भटक्या टोळ्यांनी भारतावर आक्रमणे केली. ते येथे संघर्ष करत स्थिरस्थावरही झाले . हि कथा आहे कुशाण टोळीची .... जी भटक्या आदिम विपरीत अविरत संघर्षरत राहत भारतात आली. आणि पुढे विशाल साम्राज्य निर्माण करत येथील स्थिर नागर संस्कृतीत मिसळूनही गेली . पण हे संक्रमण इतके सहज नसते. आधीच्या संस्कृतीची नाळ तोडत भटकेपणाच्या अचाट उर्मींना आवरत ,नव्या अपरिचित ....... पण हव्याश्या वाटणाऱ्या संस्कृतीत समाविष्ट होताना ज्या मानसिक संघर्षातून जावे लागते ,त्याचे विलक्षण चित्रण 'कुशाण ' या संजय सोनवणी यांच्या कादंबरीत आहे.
* Affiliate-Link — kein Mehrpreis für dich.
Sortiert nach Gesamtpreis inkl. Versand, sofern verfügbar.
Weitere Werke desselben Verfassers.
Bester Preis · bücher.de
6,99 €
Bester Preis
Ab 25,90 €