
von Sanjay Sonawani
एड्स हा रोग प्राणघातक तर खराच . पण प्रसिद्धी माध्यमांनी याला अतोनात प्रसिद्धी दिली. यामुळे लोकांचे समज -गैर समज व्हायलाही सुरुवात झाली. थेंब थेंब मृत्यू हि एक एड्स या रोगाशी एका भारतीय शास्त्रज्ञाने दिलेल्या झुंजाची कहाणी नव्हे तर ती भारतीय शास्त्रज्ञांना विद्यापीठांकडून मिळणाऱ्या मानहानीचे विदारक दर्शन घडवणारी कथा आहे. हि कादंबरी मानवी मनाची गुंतागुंत प्रभावीपणे मांडते.
* Affiliate-Link — kein Mehrpreis für dich.
Sortiert nach Gesamtpreis inkl. Versand, sofern verfügbar.
Weitere Werke desselben Verfassers.
Bester Preis · bücher.de
6,99 €
Bester Preis
Ab 25,90 €