
von Sanjay Sonawani
सातवाहन काळाच्या पार्श्वभूमीवर आधारित एक खिळवून ठेवणारी अकल्पित अद्भुतरम्य कादंबरी!हजारो वर्षांपूर्वीच्या एका गूढ साम्राज्याची राजधानी - हिरण्यदुर्ग सातपुड्याच्या पर्वतरांगांखाली दडलेले एक जिवंत भूगर्भीय विश्वपाताळगंगेच्या प्रवाहासोबत उलगडणारा चित्तथरारक प्रवास. नागवंशीयांची गूढ परंपरा, मरुगणांचे विलक्षण अस्तित्व आणि लोभस देवसेना. दैवी शक्ती विरुद्ध अघोरी सामर्थ्य यांच्यातील भीषण संघर्ष. युद्ध, विश्वासघात, महत्त्वाकांक्षा आणि थरारक रहस्यांची गुंतागुंत!
* Affiliate-Link — kein Mehrpreis für dich.
Sortiert nach Gesamtpreis inkl. Versand, sofern verfügbar.
Weitere Werke desselben Verfassers.
Bester Preis · bücher.de
6,99 €
Bester Preis
Ab 25,90 €