
von Sanjay Sonawani
पुढचा प्रवास किती संकटांनी भरलेला आहे याची माहिती , वाटेत भेटणारे व्यापारी आणि गांवकरी देत राहतात. आपण असूर देशात का चाललो आहोत हे बलजोत खूप आग्रह केल्यावर सांगायला सुरुवात करतो आणि उलगडली जाऊ लागते एक चित्तथरारक गोष्ट - तरुण बलजोतची चित्तथरारक गोष्ट ! इजिप्तमधे गेलेला बलजोत , एका जीवघेण्या संघर्षात कसा काय सापडतो ?
* Affiliate-Link — kein Mehrpreis für dich.
Sortiert nach Gesamtpreis inkl. Versand, sofern verfügbar.
Weitere Werke desselben Verfassers.
Bester Preis · bücher.de
6,99 €
Bester Preis
Ab 25,90 €